गुढीपाडवामॅसेज हा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचे षड्यंत्र तर नाही ना?🤔
गुढीपाडवा आला की गुढीवरून संभाजी ब्रिगेड खोटा इतिहास पसरवणारे मॅसेज पसरवतात.🤬
शंभूराजांच्या मृत्यनंतर आनंद उत्सव म्हणून ब्राम्हणांनी गुढ्या उभारून गुढीपाडवा साजरा केला !😒
मग पुढे अनेक निरनिराळ्या गोष्टी सांगून हिंदुनो गुढीपाडवा साजरा करायचा की नाही हे ठरवा ही भावनिक अट टाकतात.🤬🤬🤬
अनेक मराठे मग तो मॅसेज सर्वत्र फाॅर्वड करून मोकळे होतात.😒
काही लोक त्यावर उत्तर म्हणून दुसरी पोस्ट लिहून गुढीपाडव्याचे पुरावे देतात मग काही जन त्यांना भटांचे कैवारी किंवा वैचारीक गुलाम म्हणून मोकळे होतात.🤬
मराठ्यांचा ज्वलंत इतिहास पुसण्याच्या प्रयत्नात अनेक मराठेच हातभार लावून मोकळे होतात.
खरचं गुढीपाडवा हा शंभूराजांच्या मृत्यनंतर आनंदोत्सव म्हणून गुढीपाडवा साजरा केला असेल तर संताजी धनाजी ह्या जोडगोळीचे पराक्रम खोटे म्हणायचे का?🤔
सूर्याजी पिसाळ फितुर होण्याआधी वाघ दरवाज्यातून निसटलेले राजाराम महाराज ताराराणी यांनी जींजी पर्यंत केलेला प्रवास खोटा का? राजाराम महाराज यांनी मुघलांशी केलेला प्रतिकार खोटा का?🤔
ताराराणी यांचा लढा खोटा का? सातारचा अजिंक्यतारा मराठ्यांची दुसरी राजधानी खोटी का?🤔
शंभूराजांनंतर मराठे मुघलांशी लढत राहीले तो इतिहास खोटा का?🤔
औरंग्याची कबर महाराष्ट्रात खोदली हे ज्वलंत सत्य खोटं म्हणावं का?🤔
जर गुढीपाडवा हा ब्राम्हण लोकांनी आनंदात साजरा केला तेंव्हा हे सगळे मराठे मुघलांशी लढत होते तेंव्हा त्यांनी ब्राम्हण लोकांना काहीच कसं केल नसेल ? की मुघलांना औरंगजेबाला याच मातीत गाडणाऱ्या मराठ्यांना ब्राम्हणांची भिती वाटत होती का?🤔
पुढे पेशवे यांच्या सोबतीचे अनेक मराठा सरदार जे मराठा साम्राज्यला वाढविण्यासाठी लढत होते त्यांनी हाच गुढीपाडव्या गप्प बसले असतील का?
शिंदे,होळकर,पवार,निंबाळकर,गायकवाड सारखे मराठ्यांनी हा चुकीचा सन बंद करण्यासाठी काहीच का केल नाही?🤔
गुढीपाडव्याला चुकीचं दाखवून काही हरामखोर भडवे मराठ्यांचा ज्वलंत इतिहास पुसू पाहत आहे.
मराठ्यांनो आज किमान नवा इतिहास घडवू शकत नसाल तर सोण्यासारखे मराठ्यांचा इतिहास बिघडवू नका ! 🤬🤬🤬🤬
ब्रिगेडच्यालोकांनी वरील प्रश्नांची उत्तरे जरूर द्यावी जर ब्राम्हण हा आनंद उत्सव साजरा करत होते तेंव्हा मर्द मराठा हातात बांगड्या घालून बसला होता का?
🚩🙏गुढीपाडवा व हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🚩
🚩💪 महाराष्ट्रात मराठा म्हणजेच हिंदुत्व...🙏🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩
🚩 जय श्रीराम 🚩
🚩🚩🚩🚩 अक्षय धुमाळ,संगमनेर 🚩🚩🚩🚩