पुणे,: प्रिओंड व मल्टीबॅड लक्झरी कार डीलर असलेल्या बिग बॉय टॉईजने प्रि बुकींगमध्ये प्रवेश केला आहे.आपल्या पारदर्शक बुकींग प्रणालीसह बिग बॉय टॉईजने आपल्या एकूण महसुलापैकी ५० टक्के हा ऑनलाईन विक्रीद्वारे मिळविला आहे.बिग बॉय टॉईजमध्ये २४ बँडच्या १५० लक्झरी सुपर कार्स असून ७००० हून अधिक असा ग्राहकवर्ग आहे.गेल्या वर्षी बिग बॉय टॉईजची वार्षिक विक्री २५० कोटी रूपये होती.या वित्तीय वर्षात ५०० कार्सच्या विक्रीसह ४०० कोटी रूपयांचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. आयटीआय बॅलन्स अंडवास्टेन
बिग बॉय टॉईजने प्रि बुकींगमध्ये प्रवेश